सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मूल्य
आमची संस्था समुदाय विकासाला प्रोत्साहन देते आणि स्थानिक उपक्रमांना समर्थन देतो, ज्यामुळे स्थानिक विकासाला चालना मिळते.
आमच्या संस्था मार्फत सरकारच्या धोरणांसाठी, सामाजिक जागरूकतेसाठी व संसाधनांची नियोजन करण्यासाठी शिक्षित करून समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करतो
वैद्यकीय क्षेत्र मधे देखिल आम्ही रक्त दान, नेत्र तपासणी , आरोग्य शिबीर आयोजित केले आहे
त्याच प्रमाणे अन्य संस्था व प्राइवेट कंपनी मधील सामाजिक जबाबदारी कार्यक्रम तसेच समुदायातील भागीदारी महत्त्व वाढवण्यासाठी आहे आमची संस्था कार्यरत आहे
आपल्या सर्वांचे योगदान मुळे एक पाऊल विकासाकडे जाण्यास मदत मिळते आहे
Post a Comment