Samrat Multi-Purpose Service Organization Ramai Niwas, Sathe Chowk, Bhimnagar Bhavsinhpura, Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad)

mission-vision संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे

mission-vision सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे

 

 सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे ;

संस्थेचे नाव  पत्ता :- "सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था"  रमाई निवास, साठे चौक, भीमनगर भावसिंगपुरा, औरंगाबाद 

सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे


१, अल्पसंख्याक, आदिवासी, दुर्गम, ग्रामीण व शहरी भागात मुलांमुलीसाठी पूर्व प्राथमिक, प्राथमिक, पूर्व माध्यामिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर शिक्षणाची सोय उपलब्ध करूण देणे. वैद्यकीय, अभियांत्रिकी व कृषीविषयक प्रशिक्षण देणारे कॉलेज सुरू करणे. तांत्रिक अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, कला, विधी, कृषी. नर्सिंग कॉलेज, पशुवैद्यकीय, शिक्षण शास्त्र, फार्मसी, व्यवस्थापन जैविक तंत्रज्ञान, अॅग्री, संगीत व नृत्य अशा प्रकारे शिक्षण देणारे विद्यालय व महाविद्यालय सुरू करणे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, आरबी व आवश्यक त्या भाषेच्या माध्यमातुन शिक्षण देणे. डी.एड, बी.एड, बी.पी.एड, एम.एस. डब्ल्यू, कृषी, बी. लिब, सायन्स, एम.लिब, बी.जे, एम जे, विधी, डी फार्म, श्री. फार्म, एम. फार्म, फार्मसी कॉलेज डेंटल आयुर्वेदिक, होमीयोपॅथीक, इलेक्ट्रोपॅथिक, नॅचरोपॅथी, निसर्गोपचार, डी.एच.एम.एस.एम.बी.बी.एस., डी.एम.एल.टी सिव पॅरामेडीकल कॉलेज सुरू करणे व सामान्यांच्या घरादारा पर्यंत शिक्षण पोहोचविणे. शिक्षणाच्या प्रचाराचे रात्र शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग बालवाडी, बालसंस्कार केंद्र सुरू करणे.

२ संशाळा, वस्तीगृह, वृध्दाश्रम, अनाथाश्रम, महिलाश्रम, महिलांसाठी वस्तीगृह सुरू करणे. आश्रमशाळा अंध, अपंग, मुक बधिर, मतिमंद, अस्थिव्यंग पुनर्वसन केंद्र सुरू करणे व मदत करणे. केंद्रीय योजना राबविणे.

३, ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा पुरविणे व आरोग्य केंद्र सुरू करणे, मोफत फिरता वैदयकिय सुविधा सुरू करूणे गोरगरीबाच्या घरा दारापर्यंत आरोग्य सेवा पुरविणे व गावा गावत आरोग्य केंद्र स्थापन करणे. शिबीरांचे आयोजन करूण जनतेस आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे. आरोग्य विषयक ग्रामस्वच्छता, लोकसंख्या नियंत्रण, एड्स नियंत्रण या बाबत लाकांमध्ये जनजागृती करणे. रूग्णवाहिका, शववाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे. रक्तदान, नेत्रदान, कुटुंब कल्याण, एड्स निर्मुलन, पोलीओ, कुष्ठरोग, पण्डुरोग निर्मुलन करणे व त्यांची मोफत माहिती देणे.

४, युवा दर्शन कार्यक्रम, युवक कल्याण विषयक विविध योजना राबविणे. युवकांचे व्यक्तिमहत्व विकास राष्ट्रीय एकात्मता शिबिरांचे आयोजन करणे. जनजागृती करणे. समाजसेवा शिबिरांचे आयोजन करणे, युवक मेळावे घेणे. युवकांना रोजगारभिमुख व्यवसायाचे प्रशिक्षण देणे. विविध स्पर्धा आयोजित करणे. आदिवासी ग्रामीण व शहारी भागात क्रिडांगणे तयार करणे, व्यायाम शाळा व क्रीडा मंडळ स्थापन करणे. त्या मार्फत क्रीडा विषय विविध योजना राबवीने व युवकाना माहिती देऊन खेळात रूची निर्माण करणे. आर्मी, पोलीस, नेव्ही, हवाईदल सैनकी भरती पूर्व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे व प्रशिक्षण केंद्र उभारणे. सर्वांनसाठी व्यायामशाळा उभारणे, त्या कार्यान्वीत करणे व कीडा विषयक स्पर्धेचे आयोजन करणे. शहरी व ग्रामीण भागात कार्यक्रम करूण समाज प्रबोधनाचे करणे. किर्तन, शिबीर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे व समाज प्रबोधनाचे काम करणे. सर्व प्रकारच्या वाद्यांचे प्रशिक्षण देणे व शाळा सुरू करणे. आदिवासी व खेड्या पाड्या वर संगणक शिक्षण केंद्र सुरू करणे. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट व वेब मोबाईल मध्ये सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणे मंत्र प्रकारच्या प्रशिक्षणाचे इंस्टीट्यूट सुरू करूण प्रशिक्षण देणे. 

५, सांस्कृतीक वारसाची जपवणुक करून कार्यक्षेत्रातील कलावंताना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना अविषकारांना योग्य व्यासपीठ मिळवुन देणे. यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतीक व्यायामशाळा उभारणे, त्या कार्यान्वीत करणे व कीडा विषयक स्पर्धेचे आयोजन करणे. शहरी व ग्रामीण भागात संगणक शिक्षण केंद्र सुरू करणे. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट व वेब मोबाईल मध्ये सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणे, सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाचे इंस्टीट्यूट सुरू करूण प्रशिक्षण देणे

६, शेतक-यांसाठी चर्चासत्र, कार्यशाळा शिबीरे, शेतकरी मेळावे पाणी माती यांचे तपासणी करणारे. कृषी विज्ञान व संशोधन केंद्र सुरू करणे. पाणलोट क्षेत्र विकास राबविणे. अतिवृष्टी, पुर, भुकंप, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या लोकांना मदत करणे पर्यावरणाची होणारी हनी रोखने व त्या दृष्टीने वृक्ष रोपन करणे. फिरत्या जनवाराचे संगोपन करणे.गो शाळा स्थापन करणे. गो मातेचे संगोपन करणे. कृषी विषयक प्रशिक्षण देणारे कॉलेज सुरू करणे. शेती, कृषी व्यवसाय संशोधन केंद्र स्थापन करणे. पशु संगोपन, संवर्धन, पाणलोट, गोशाळा पशुचिकित्सालय स्थापन करुन चालविणे.

७, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतीचे महत्व समजावून सांगणे. ग्रामीण व शहरी भागातील महिला मंडळाला एकत्र करणे. अंगण वाडी सुरू करणे व विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे. महिला आधार केंद्र, माता बाल संगोपन करणे. महिलांसाठी व्यवसायभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणे. अंधश्रध्दा निर्मलन करण्यासाठी संस्थेमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करणे. भरतकाम, शिवनकाम, अंगण वाडी, ब्युटी पार्लर, लघुउद्देग, चित्रकला, नक्षीकाम व आवश्यक त्या प्रकारचे प्रशिक्षण देणे. टायपिंगचे मोफत प्रशिक्षणे देणे. मागवर्गीय महिलेच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांची मोफत मदत करणे.

८, वाचनालये सुरू करणे. गाव पातळीवर कल्याणकारी योजना राबवीणे व कामे करून गावच्या हिता करीता काम करणे. तसेच विविध ठिकानी शाखा निर्माण करणे व त्याच्या मार्फत गरजवंताना मदत करणे व सामाजिक काम एकजुटीने करणे. स्वच्छता निर्मुलन कार्यक्रम, पाणी आडवा पाणी जिरवा प्रबोधनपर कार्यक्रम करणे. हगनदारीमुक्ती कार्यक्रम राबविणे व जनजागृती करणे.

९, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध कार्य करणे कार्यक्रमा मार्फत जनते पर्यंत माहिती पोहचवीणे. पाणलोट क्षेत्राचा विकास करणे.


अध्यक्ष

" सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था" औरंगाबाद. 



*Name and Address of the Institution:*

"Samrat Multi-purpose Service Organization" Ramai Niwas, Sathe Chowk, Bhimnagar Bhavsinhpura, Aurangabad

*Objectives of the Institution:*

1. To provide educational facilities at various levels including pre-primary, secondary, higher secondary, higher education, college, and university levels, especially for minorities, tribals, remote, rural, and urban areas. To establish colleges offering medical, engineering, and agricultural training. To set up institutions for technical engineering, medical, commerce, arts, law, agriculture, nursing, veterinary medicine, education, pharmacy, management, biotechnology, music, and dance. To offer education in Marathi, Hindi, English, Urdu, and other necessary languages. To start and run colleges for D.Ed, B.Ed, B.P.Ed, M.S.W, agriculture, B.Lib, Science, M.Lib, B.J., M.J., law, D. Pharm, B. Pharm, M. Pharm, and various medical and paramedical fields, including dental, Ayurvedic, homeopathic, electro-homeopathy, naturopathy, and other health-related areas. To make education accessible to the general public, establish night schools, adult education classes, preschools, and child development centers. To set up schools, hostels, old-age homes, orphanages, women's shelters, and assistance centers for the disabled, deaf-mute, mentally challenged, and physically handicapped. To implement central government schemes.

2. To provide health services in rural and urban areas, establish health centers, and start mobile medical units to bring health services to the doorstep of the underprivileged. To organize health camps, provide guidance on health issues, and raise awareness on community hygiene, population control, and AIDS prevention. To set up ambulance services, mortuary vehicles, and primary health centers. To conduct blood donation drives, eye donation programs, family welfare initiatives, AIDS eradication, polio, leprosy, and anemia control, and provide free information on these topics.

3. To implement various youth welfare programs, organize youth empowerment camps, and promote national integration. To conduct awareness campaigns, community service camps, and youth gatherings. To provide job-oriented vocational training, organize competitions, and establish sports facilities and gyms in tribal, rural, and urban areas. To initiate sports development programs and create interest in sports among youth. To organize pre-recruitment guidance camps for the army, police, navy, and air force, and set up training centers. To establish gyms, implement sports activities, and organize sports competitions. To conduct urban and rural programs for social awareness, including religious and cultural events. To provide training in various musical instruments and start related schools. To set up computer education centers in tribal and rural areas and offer training in hardware, software, internet, web, and mobile technologies. To establish and run various training institutes.

4. To preserve cultural heritage and encourage artists by providing appropriate platforms for their talents. To conduct various cultural programs for community awareness, including kirtans and workshops. To establish schools for training in musical instruments, and promote hidden talents among children in tribal and rural areas. To organize public events in villages and foster interest in arts and cultural activities through bhajans and kirtans.

5. To establish libraries, implement welfare schemes at the village level, and work for the betterment of villages. To create branches in various locations to assist the needy and engage in social work collectively. To implement cleanliness programs, water conservation initiatives, and public awareness campaigns.

6. To conduct discussions, workshops, and farmer meetings for agricultural development. To establish agricultural science and research centers, implement watershed development, and provide assistance during natural calamities such as excessive rainfall, floods, earthquakes, and storms. To prevent environmental damage through afforestation and maintain cattle. To establish and operate cattle breeding centers, provide agricultural training, and set up centers for livestock, watershed management, and veterinary services.

7. To empower women by promoting savings, organizing women’s groups in rural and urban areas, and providing various types of training. To establish women’s support centers, child care centers, and offer vocational training in areas like tailoring, beauty parlors, small-scale industries, painting, and other necessary skills. To provide free typing training and assist backward class women with various development programs.

8. To establish libraries and implement welfare schemes at the village level for community betterment. To create branches in different locations to provide help to the needy and work on social initiatives collectively. To organize cleanliness drives, water conservation awareness programs, and eradicate open defecation.

9. To maintain environmental balance through various activities and programs. To provide information to the public about watershed development and other environmental issues.


*President:*

"Samrat Multi-purpose Service Organization," Aurangabad.



Post a Comment

[facebook]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget