मुक्त संचार करण्याऱ्या प्राण्यांवर दया करणारी संस्था सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे, जी शहरातील विविध भागांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांना त्रास दिला जातो अथवा बंदिस्त करून पिळवणूक केली जाते अशा ठिकाणी संस्था पुढाकार घेऊन कार्य करत असते तसेच प्राण्यांचा अपघात झाल्यास त्यांची काळजी घेते, त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्या प्राण्यांना काळजी घेतली जाते..
Post a Comment