क्रांतीसुर्य प्रज्ञासूर्य शीलवंत प्रज्ञावंत भारतरत्न विश्वरत्न युगपुरुष महापुरुष मूकनायक महानायक कायदे पंडित शिक्षणाचे महामेरू स्वातंत्र्य समता बंधुता रुजवणारे शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे बुद्ध धम्माला पुनर्जीवित करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते महामानव बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या (भीम) जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद
अर्थतज्ञ, कायदेपंडित, भारताच्या संविधानचे शिल्पकार , महामानव, विश्वरत्न ,बोधिसत्व अश्या अनेक विद्याविभूषित पदव्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरात ओळखले जाते.
Post a Comment