सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

Samrat Multi-Purpose Service Organization Ramai Niwas, Sathe Chowk, Bhimnagar Bhavsinhpura, Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad)

Latest Post

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभारी आहोत! "रक्तदान हेच जीवनदान"

December 6th is Mahaparinirvan Diwas, the death anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar, the chief architect of the Indian Constitution. The day is a time to remember his contributions to social justice, equality, and human rights.                              

Blood Donation Camp on Mahaparinirvan Diwas December 6th Dr. Bhimrao Ambedkar

ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या समस्या तसेच आरोग्य विषयक जनजागृती करणे, शासनाच्या योजनेबद्दल माहिती पोहचवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने अनेक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी सारखे अनेक उपक्रम संस्था घेत असते.

Eye-Checkup-Arogyasgibir-SamratNGO

Eye-Checkup-Arogyashibir-SamratNGO

Eye-Checkup-Arogyashibir-SamratNGO

समाजामध्ये असलेले दिव्यांग निराधार महिला, अनाथ मुले व वृद्ध यांना सम्राट बहुउद्देश्य सेवाभावी संस्था वेळोवेळी सहकार्य करते त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करते.

divyang niradhar helping samrat ngo

दिव्यांग निराधार व्यक्तिंना आशेची किरण - सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

लोकशाहीर लोककवी अण्णा भाऊ साठे जयंती                                                                                                

 Anna Bhau Sathe Jayanti

अण्णाभाऊ साठे (1920-1969) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी लेखक, कवी आणि समाजसुधारक होते.  मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना "लोकशाहीर" (लोककवी) म्हणून आदरणीय आहे.

 साठे यांचे कार्य सामाजिक न्याय, समानता आणि कामगार वर्गाच्या संघर्षांवर केंद्रित होते.  त्यांच्या लेखनात अनेकदा सामाजिक निकषांवर टीका केली गेली आणि बदलाचा पुरस्कार केला गेला.

 काही उल्लेखनीय कामांचा समावेश आहे:

 1. "फकिरा" (1951) - स्थलांतरित कामगारांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारी कादंबरी.

 2. "आझादी ची गाव" (1953) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा शोध घेणाऱ्या कवितांचा संग्रह.

 3. "छावा" (1956) - सामाजिक विषमतेवर भाष्य करणारी कादंबरी.

मुक्त संचार करण्याऱ्या प्राण्यांवर दया करणारी संस्था सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे, जी  शहरातील विविध भागांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांना त्रास दिला जातो अथवा बंदिस्त करून पिळवणूक  केली जाते अशा ठिकाणी संस्था  पुढाकार घेऊन कार्य करत असते तसेच प्राण्यांचा अपघात झाल्यास त्यांची काळजी घेते, त्यांच्यावर प्रथमोपचार  करून त्या  प्राण्यांना काळजी घेतली जाते..

animal care taker samrat ngo

animal care taker samrat ngo

animal care taker samrat ngo

क्रांतीसुर्य प्रज्ञासूर्य शीलवंत प्रज्ञावंत भारतरत्न विश्वरत्न युगपुरुष महापुरुष मूकनायक महानायक कायदे पंडित शिक्षणाचे महामेरू स्वातंत्र्य समता बंधुता रुजवणारे शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे बुद्ध धम्माला पुनर्जीवित करणारे भारतीय घटनेचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते महामानव बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या (भीम) जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद

14-april-Dr-Babasaheb-Ambedkar-Bhim-Jayanti

अर्थतज्ञ, कायदेपंडित, भारताच्या संविधानचे शिल्पकार , महामानव, विश्वरत्न ,बोधिसत्व अश्या अनेक विद्याविभूषित पदव्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरात ओळखले जाते.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या (भीम) जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना सम्राट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

महाराष्ट्रचे कुलदैवत छत्रपति शिवाजी शहाजी भोसले महाराज महाराजांचा एतिहासिक वारसा आपल्या महाराष्ट्रला लाभला आहे त्याचा आपल्या सर्वाना अभिमान आहे आज आम्ही संस्थेच्या मार्फत छा.शिवाजी महाराजांची जयंती (शिवजयंती)साजरी केली शिवजयंतीचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ या. सर्वात आगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली. या नंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला.बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला.

बंगालमधे शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय 'सखाराम गणेश देऊस्कर' (१८६९-१९१२) यांना जाते. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, १९०२ साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली. तसेच महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यात एकोपा तयार होण्यास बरीच मदत झाली. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्र मधून सुरू झालेली शिवजयंती  ही भरताच्या अन्य राज्यामध्ये  तसेच इतर देशांत आज जयंती साजरी केली जाते.

छत्रपति शिवाजी महाराज जयंती (शिव जयंती) - Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti (Shiv Jayanti)

छत्रपति शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) - Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti - Samrat Multi-Purpose Service Organization

छत्रपति शिवाजी महाराज जयन्ती - Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

छत्रपति शिवाजी महाराज जयन्ती - Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget